Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाअंबाजोगाई, बीड, केजमध्ये कोरोनाचे मोठे रुग्ण, जिल्ह्यात आज बाधीतांची संख्या हजाराच्या पार

अंबाजोगाई, बीड, केजमध्ये कोरोनाचे मोठे रुग्ण, जिल्ह्यात आज बाधीतांची संख्या हजाराच्या पार

बीड (ऑनलाईन रिपोर्टर):

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून आज पुन्हा जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा एकाच दिवशी हजाराच्या पुढे जावून पोहचला आहे. बीड, अंबाजोगाई, केज, परळी तालुक्यात शेकड्यात कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यातून काल 4183 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता 3165 स्वॅबचा अहवाल हा निगेटिव्ह आला तर 1018 एकाच दिवशी जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज सायंकाळच्या दरम्यान सदरचे अहवाल प्राप्त झाले असून अंबाजोगाई, बीड पाठोपाठ परळी केजमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत. अंबाजोगाई -243 आष्टी -98 बीड -216 धारूर-28 गेवराई-50 केज-119 माजलगाव-34 परळी -140 धारूर -28 गेवराई -50 पाटोदा -56 शिरूर-20 वडवणी-14

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!