Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनानागापुरात रुग्ण वाढले; जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट

नागापुरात रुग्ण वाढले; जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट

बीड (रिपोर्टर):- तालुक्यातील नागापूर येथे काल दहा जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आज जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी भेट देऊन गावातील १५० जणांच्या अँटीजेन टेस्ट केल्या आहेत.

ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. काल आलेल्या अहवालात नागापूर येथील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे त्या दहा जणांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यासाठी आरोग्य पथकच नागापूरमध्ये आज सकाळी गेले आहे. या वेळी त्यांनी १५० जणांच्या अँटीजेन टेस्ट केल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!