Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाडॉ. माले यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी

डॉ. माले यांनी केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी

बीड (रिपोर्टर):- लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. माले यांनी आज सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डची पाहणी करून रुग्णालय प्रशासनाला काही सूचना केल्या. त्या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कालच जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. तोच आज माले यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!