Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनादहा वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

दहा वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

रात्री एक ते आज दुपारी
एकपर्यंतचा कोरोना कहर

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्युदरही झपाट्याने वाढू लागलं आहे. आज बीड येथील एका दहा वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

दुसर्‍या लाटेत बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांंसह मृत्युचे प्रमाण वाढले आहे. रोज पाच ते दहा लोकांचा मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार रात्री एक ते आज दुपारी एक वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ६१ वर्षीय पुरुष, १० वर्षीय मुलगा, ४५ वर्षीय महिला, आष्टी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि शिरूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!