कडा (रिपोर्टर) ग्रामपंचारत निवडणुकीत पडल्राचा राग मनातधरून अहमदनगर पोस्टातून एका कुटुंबाला आलेल्रा धमकी पत्राने खळबळ उडाली आहे. पत्रात संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्रासाठी सुपारी दिल्राचा उल्लेख असल्राने उसतोड कामगार भरभीत झाले आहेत.
निवडणूक झाली पण प्रचारातील कटुता, निकालातील पराभव अनेकांच्रा जिव्हारी लागल्राचे चित्र ग्रामीण भागात दिसून रेत आहे.राबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रर गहिनीनाथ औटे हे आष्टी तालुक्रातील नांदा रेथील रहिवासी असून उसतोड मुकादमकी करतात. त्रांना 30 डिसेंबर रोजी अहमदनगर पोस्टातून एक निनावी बंद पाकीट आले. ते उघडून बघितल्रावर त्रात मला व माझे आई, वडील रांना जिवे मारण्राची धमकी असलेले पत्र आढळून आले. कुटुंब संपविण्रासाठी पाच लाख रूपरांची सुपारी दिल्राचे नमूद आहे. ग्रामपंचारत निवडणूकीत तुमच्रामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, असा उल्लेख केलेला आहे.रा निनावी पत्राने औटे कुटुंब भरभीत झाले आहे. राप्रकरणी अज्ञाताविरोधात आष्टी पोलिस ठाण्रात दत्तात्रर गहिनीनाथ औटे रांच्रा फिर्रादीवरून रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्रात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.