Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये -केंद्रेकर

ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये -केंद्रेकर

बीड (रिपोर्टर):- आज दुपारी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्हिसीद्वारे बीड जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाई येथील कोविड रुग्णालय तसेच बीड जिल्ह्यातील इतर कोविड रुग्णालायमध्ये ऑक्सिजन किती आहे, रुग्ण संख्या किती आहे आणि पुढील दोन महिन्यात किती ऑक्सिजन लागणार आहे याचा आढावा घेऊन ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ देऊ नका, अशा सूचना जिल्हा प्रशासनासोबत आरोग्य प्रशासनाला दिल्या.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

केंद्रेकर यांनी आज व्हिसीद्वारे जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सीईओ आणि जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची व्हिसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये सध्याची आरोग्य विभागाची यंत्रणा, दोन्ही ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित झालेत का? नवीन ज्या ठिकाणी कोविड वॉर्ड तयार केले त्या वॉर्डांमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनद्वारे किती ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यासोबत रेमिडिसीवीर इंजेक्शनची मात्रा किती आहे, रेमिडिसीवीरची मागणी तात्काळ नोंदवत चला. या सर्व बाबींचा आढावा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी घेतला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!