Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाचा कहर सुरूच, आज 900च्या पुढे कोरोनाबाधीत

कोरोनाचा कहर सुरूच, आज 900च्या पुढे कोरोनाबाधीत


बीड (रिपोर्टर) : बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून आज दुपारी 3.45 वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात 963 कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. काल 3799 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला होता. अंबाजोगाई, बीड, आष्टी याठिकाणी कोरोनाबाधीतांचा आकडा सर्वाधिक आहे.
बीड जिल्ह्यातल्या कोरोनासेंटरमधून काल 3799 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले असता 2836 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 963 जण कोरोनाबाधीत आढळून आले. अंबाजोगाई सर्वाधिक 230 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली असून आष्टी 116, बीड 167,धारूर 25, गेवराई 49, केज 106,माजलगाव 70, परळी 69, पाटोदा 59, शिरूर 43, वडवणी तालुक्यात 29 कोरोनाबाधीतांची नव्याने नोंद झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!