Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनालस सुरक्षित, सर्वांनी घ्यावी -ह.भ.प.नामदेव शास्त्री

लस सुरक्षित, सर्वांनी घ्यावी -ह.भ.प.नामदेव शास्त्री

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर लस उपलब्ध झाली असून सर्व नागरिकांनी लस घ्यावी, ती सुरक्षित आहे, असे आवाहन भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी केले आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

आज नामदेव शास्त्री यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन कोविडची लस घेतली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांची उपस्थिती होती. या वेळी माध्यमाशी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रत्येकाने सुरक्षित राहणे, कोविडची लस सुरक्षित असून ती प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!