Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड तालुक्यात ३४८ तर जिल्ह्यात पुन्हा हजाराच्या पुढे पॉझिटिव्ह ६७१ जणांची कोरोनावर...

बीड तालुक्यात ३४८ तर जिल्ह्यात पुन्हा हजाराच्या पुढे पॉझिटिव्ह ६७१ जणांची कोरोनावर मात

बीड | रिपोर्टर
कोरोनाचा कहर सुरुच असून रोज बाधितांच्या आकड्यात वाढत हावू लागली आहे. आज आलेल्या अहवालात बीड तालुक्यात सर्वाधिक ३४८ तर जिल्ह्यात १००५ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज ६७१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
काल आरोग्य विभागाने जिल्हाभरातून ३६५५ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून यामध्ये तब्बल १००५ बाधित आढळून आले आहेत. तर २६५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये
अंबाजोगाई १४२
आष्टी १६८
बीड ३४८
धारुर २९
गेवराई ६७
केज ९८.
माजलगाव ६०
परळी २९
पाटोदा २१
शिरुर २१
वडवणी २२
आज ६७१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!