Friday, May 7, 2021
No menu items!
Homeक्राईममोबाईल, लॅपटॉप चोरणारा एलसीबीने केला गजाआड

मोबाईल, लॅपटॉप चोरणारा एलसीबीने केला गजाआड

बीड (रिपोर्टर):- दिंद्रुड येथील वजन काट्यावरील दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप चोरून फरार झालेल्या १९ वर्षीय आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

एक महिन्यापुर्वी दिंद्रुड गावालगत असलेल्या वजन काट्यावरील दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप घेऊन आरोपी उदयराज गजेंद्र भोसले (वय १९ वर्षे रा. पौंडुळ तांडा ता. सोनपेठ जि. परभणी) हा फरार झाला आहे.
त्याच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना आरोपी सोनपेठ येथे असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांना मिळाल्यानंतर त्यांनी पीएसआय भगत दुल्लत यांना आरोपीच्या मागावर पाठवले. दुल्लत यांनी सोनपेठ येथून आरोपी भोसले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोबाईल व लॅपटॉप जप्त केला आणि पुढील कारवाईसाठी आरोपीला दिंद्रुड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!