Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):
राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज 1211 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. निगेटिव्हची संख्या 3051 इतकी आहे. एकूण 4262 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज हजारोंपेक्षा जास्त रुग्ण आढळून येवू लागले आहेत. आज आलेल्या अहवालात 1211 पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची भर पडली. एकूण 4262 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. 3051 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अंबाजोगाईमध्ये 337, आष्टी 119, बीड 143, धारूर 47, गेवराई 39, केज 112, माजलगाव 65, परळी 138, पाटोदा 99, शिरूर 53, वडवणी 59 रुग्ण आढळून आले आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!