Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeक्राईमटेम्पोची बैलगाडीला धडक बैल ठार; लोणवळा फाट्यावरील घटना

टेम्पोची बैलगाडीला धडक बैल ठार; लोणवळा फाट्यावरील घटना

तेलगाव (रिपोर्टर):- ऊस घेऊन जाणार्‍या बैलगाडीला टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बैल जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी तेलगावपासून जवळच असलेल्या लोणवळा फाट्याजवळ घडली.
रोहीत्र घेऊन जाणार्‍या टेम्पो (क्र.एम.एच. 23आर. 3558) हा भरधाव वेगाने उदगीरकडे बीडकडे येत असताना लोणवळा फाट्याजवळ ऊस घेऊन जाणार्‍या बैलगाडीला जोराची धडक दिली. या अपघातात एक बैल जागीच ठार झाला. चालक नशेत असल्याचे सांगितले जाते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!