Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनापिसेगावच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची गरज तालुक्यात 172 रुग्णांवर उपचार सुरू

पिसेगावच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची गरज तालुक्यात 172 रुग्णांवर उपचार सुरू

केज (रिपोर्टर):- पिसेगाव येथे कोविड सेंटर उभारण्यात आले असले तरी या ठिकाणी ऑक्सिजन बेड नसल्याने गंभीर रुग्णांना अंबाजोगाई येथे हलवण्यात येत असते. सद्यस्थितीत या ठिकाणी 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका महिन्यात 868 रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
प्रत्येक तालुका पातळीवर कोविड सेंटर उभारण्यात आले. केज तालुक्यातील पिसेगाव येथेही कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून एक महिन्याच्या कार्यकाळात या ठिकाणी 868 रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत 259 रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्यपरिस्थितीत 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड नसल्यामुळे 180 रुग्णांना लोखंडी सावरगाव (अंबाजोगाई) येथे रेफर करण्यात आले आहे. शंभर रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरे कोविड सेंटर शारदा इंग्लिश स्कूल येथे सुरू करण्यात आले असून या ठिकाणी 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या कोविड सेंटरला उपजिल्हाधिकारी शरद झाडगे, तहसीलदार सचिन देशपांडे, न.प.चे असद खतिब, इंजिनिअर काळे, हासबे, सय्यद अतिक, अय्युब पठाण, अनिल राऊत यांनी भेट दिली.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

गेवराईच्या कोविड
सेंटरमध्ये 521 रुग्ण
गेवराई येथे कोविड सेंटरमध्ये सद्यस्थितीत 521 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2102 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील 1503 जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यु झाला. दुसरे कोविड सेंटर कस्तुरबा गांधी शाळेमध्ये सुरू करण्यात आले. या ठिकाणी 102 रुग्ण आहेत. शारदा प्रतिष्ठाणच्या कोविड सेंटरमध्ये 52 रुग्ण उपचार घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!