Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeकोरोनाउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करत लोकांनी रस्त्यावर येणे सुरुच ठेवल्यानंतर आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नवा आदेश काढत उद्या सोमवार 19 एप्रिलपासून बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अमबजावणी करण्याचे आदेश दिले. अत्यावश्यक सेवा केवळ सकाळी 7 ते 11 दरम्यान चालू राहणार असून फळविक्रेत्यांना सायंकाळी 5 ते 7 दरम्यान फळ विक्री करता येणार आहेत. या नव्या आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी करता येणार आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

बीड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रोज हजारावरचा आकडा कालपासून बाराशेंवर जावून पोहचल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा समुहसंसर्ग रोखता येत नसल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज नवा आदेश काढून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उद्या सोमवार दि. 19 एप्रिलपासून बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवामध्ये येत असलेल्या किराणा, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. त्यानंतर या सर्व आस्थापना शंभर टक्के बंद असणार आहेत. सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान हातगाड्यावर फिरून फळ विक्रेत्यांना फळ विक्री करता येणार आहे. लॉकडाऊनची अमलबजावणी करण्यात येणार असून विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या अथवा आदेशाचे उल्लंघन करत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुकान उघडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!