Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडखाकी मदतीला धावली गर्भवती महिलेस रुग्णालयात केले दाखल

खाकी मदतीला धावली गर्भवती महिलेस रुग्णालयात केले दाखल

बीड (रिपोर्टर):- कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहने दिसत नाहीत. मध्यरात्री एका महिलेस रुग्णलायात दाखल करण्याची वेळ आली. अ‍ॅम्ब्युलन्स किंवा इतर वाहने दिसत नव्हते. शिवाजीनगर पोलीसांना याबाबत कळवण्यात आल्यानंतर पोलीसांनी तात्काळ पेट्रोलिंगची गाडी पाठवून महिलेस रुग्णालयात दाखल केले.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

एका गर्भवती महिलेस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या दरम्यान सदरील महिलेस पुढील उपचारार्थ इतर रुग्णालयात घेऊन जायचे होते मात्र लॉकडाऊनमुळे अ‍ॅम्ब्युलन्स किंवा इतर वाहने रस्त्यावर दिसत नव्हते. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना मदतीसाठी कॉल केला असता त्यांनी तात्काळ पेट्रोलिंगची गाडी पाठवून दिली. या वेळी पीएसआय तुपे, पोलीस कर्मचारी हंबर्डे, चालक सानप यांनी सदरील गर्भवती महिलेस रुग्णालयात दाखल केले. कोरोनाच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाने एका गर्भवती महिलेस स्वत:च्या गाडीमधून रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!