Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडतीन लाख रुपयांसाठी विवाहित महिलेचा खून परळी येथील घटना

तीन लाख रुपयांसाठी विवाहित महिलेचा खून परळी येथील घटना

आरोपी विरुद्ध हुंडाबळी कलमानुसार गुन्हा दाखल

सिरसाळा (रिपोर्टर):-माहेरहून बांगडीचा व्यापार करण्यासाठी तीन लाख रुपये घेवून ये म्हणत गेल्या पंधरा दिवसांपासून मानसिक छळ करून त्रास देवून पैसे न दिल्याने एका विवाहित महिलेचा सासरच्या लोकांनी खून केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली असून या प्रकरणी फिर्यादी सलीम पाशामिया मनियार (रा.सिरसाळा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सद्दाम शेख, परवीन शेख, खैसर शेख, समरीन शेख, अमेर शेख, इम्रान शेख, पती सासरा, सासू, दिर, नणंद, यांच्यावर हुंडा बळी कलम 304ब, 498अ, 120ब,323,506, 34नुसार परळी पोलिस स्टेशनला गून्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सलीम शेख हे सिरसाळा येथील रहिवाशी असून त्यांची मुलगी सुमय्या हिचा विवाह 14मार्च 2021 रोजी परळी येथिल पेठ मोहल्ला येथील रहिवाशी असणार्या सद्दाम शेख यांच्या सोबत मुस्लिम रीतिरिवाजा प्रमाणे करण्यात आले होते परंतु लग्न होऊन पंधरा दिवसानंतर त्यांची मुलगी सूमया हि महिरी सिरसाळा येथे आली व सासरचे लोक हे खूप त्रास देत आहे महणत तुझ्या वडलाकडून बांगड्यांचा व्यापार करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये घेवून ये असं म्हणून मारहाण करून मानसिक छळ करीत होते परंतु मुलीच्या वडलानी अताच लग्न झालं आहे एक महिन्यात पैसे जमवून देतो असं म्हणून मुलीची समजूत काढून मुलीला सासरी पाठवला परंतू सासरच्या लोकांनी पैसे दिले नाही म्हणुन मुलीचा खून केलं असल्याचा तक्रार दाखल केली असुन फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस स्टेशन येथे हुंडा बळी कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास परळी शहर चे पीआय हेमंत कदम करीत आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!