Friday, May 7, 2021
No menu items!
HomeUncategorizedतालुका आरोग्य अधिकारी पोहचले गावागावात 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात अँटीजेन...

तालुका आरोग्य अधिकारी पोहचले गावागावात 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात अँटीजेन टेस्ट मोहीम

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणत वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बीडचे तालुका आरोग्य अधिकारी कासट यांनी पावले उचलले असून ज्या गावात दहापेक्षा जास्त रुग्ण अढळून आले आहेत अशा गावांत त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक पाठवून तेथील लोकांच्या अँटीजेन टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत होणार आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

गेल्या पंधरा दिवसात नाळवंडी, बकरवाडी, नेकनूर, ससेवाडी, पिंपळनेर, नागापूर, मांजरसुंबा, चर्‍हाटा, येळंबघाट, लिंबागणेश, नवगण राजुरी, सुलतानपूर, रुईगव्हाण, चौसाळा या गावात दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासट यांनी सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाकाली त्या गावातील नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम गेल्या पंधरा दिवसापुर्वी हाती घेतली होती. त्यानुसार त्यांनी नाळवंडी येथील 246 जणांच्या अँटीजेन टेस्ट घेतल्या. यामध्ये 17 जण पॉझिटिव्ह आढळून आले. बकरवाडी येथे 172 मध्ये 12, नेकनूरमध्ये 117 मध्ये 6, ससेवाडी 150 मध्ये 2, पिंपळनेरमध्ये 173 मध्ये 13, नागापूरमध्ये 417 मध्ये 40, मांजरसुंब्यात 235 मध्ये 6, चर्‍हाटा 153 मध्ये 2, येळंबघाट 207 मधून 04, लिंबागणेश 46 मध्ये 3, न.राजुरी 61 मध्ये 7, सुलतानपूर 138 मध्ये 14, रुईगव्हाण 57 मधून 16 तर चौसाळा येथे 150 जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 14 जण बाधित आढळून आले आहेत. आताही ज्या गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील त्या गावात पथक पाठवून तेथील संशयितांची आणि बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कासट यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!