Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडहॅरिसन फ्रान्सिस यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार

हॅरिसन फ्रान्सिस यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार

बीड (रिपोर्टर):- सामाजिक कार्यकर्ते तथा एआयएमआयएमचे प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजुला असलेल्या ख्रिश्‍चन ग्रेव्ह यार्ड या ठिकाणी त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांनी ‘समांतर काँग्रेस’ पक्षही स्थापन केला होता. ते गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी शहरात पसरताच अनेकांनी दु:ख व्यक्त केले. फ्रान्सिस यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूकही लढवी होती. काही दिवस त्यांनी आपले स्वत:चे वृत्तपत्रही सुरू केले होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. आज सकाळी त्यांचा पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजुला असलेल्या ख्रिश्‍चन ग्रेव्ह यार्ड या ठिकाणी दफनविधी करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!