Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाविजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

लुखामसला येथील घटना
गेवराई (रिपोर्टर):- सकाळी शेतातील पिरास (देवाला) पाणी घालण्यासाठी गेलेल्या एकाचा शॉक लागून जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी तालुक्यातील लुखामसला येथे घडली.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

पांडुरंग विठ्ठल खुपसे असे शॉक लागून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ते आज सकाळी सातच्या सुमारास शेतातील पिरास पाणी घालण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गेवराई पोलीसांना झाल्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!