Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकरिअरबीडकरांना दिलासाआ. संदीप भैय्याच्या पुढाकाराने 15 मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल !

बीडकरांना दिलासाआ. संदीप भैय्याच्या पुढाकाराने 15 मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल !

रुग संख्येनुसार सर्वत्र ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता राज्यात बहुतांश जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे, काल रात्री उशिरापर्यंत लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमधील रुग्णांचे प्राण कंठाशी आले होते बीड येथील दोन ऑक्सीजन निर्मिती प्लांट मधून ऑक्सिजन पुरवठा केला जातो, जिल्ह्यातच ऑक्सीजन पुरेसा मिळत नसेल तर तर इतर जिल्ह्यात पुरवठा केला त्यामुळे हा प्रश्न घेऊन बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तळ ठोकत तातडीने दीडशे सिलेंडर ऑक्सिजन उपलब्ध करून घेतले होते,

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

त्यानंतर बीड जिल्ह्याला लागणारा बावीस मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलून बीड जिल्ह्यासाठी लिक्विड ऑक्सिजन तातडीने देण्याची आग्रही मागणी केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालक मंत्री धनंजय मुंडे, मंत्री डॉ शिंगणे यांच्या सूचनेनुसार बीडला लिक्विड ऑक्सिजन चा पुरवठा दुपारपर्यंत होत आहे, त्याचे योग्य वाटप होणे आवश्यक आहे.बीड जिल्ह्यात जे लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे त्याचं वाटप रुग्ण संख्येनुसार आणि गरजेनुसार आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण स्वतः या वाट पावर लक्ष देऊन असून प्रशासनाला देखील त्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत कोणत्याही रुग्णाचे प्राण ऑक्सिजन अभावी संकटात येऊ नयेत यासाठी आपण स्वतः लक्ष देणार असल्याचे आ संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा, पालकमंत्री धनंजय मुंडे,
आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री डॉ शिंगणे यांचे मानले आभार
बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागल्या नंतर आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हाअधिकारी जगताप टिळेकर यांच्याशी सतत संपर्कात राहून उपमुख्यमंत्री अजित दादा,पालकमंत्री धनंजय मुंडे,आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री डॉ.शिंगणे यांच्या माध्यमातून संबधित कंपनीशी पाठपुरावा करत बीड जिल्ह्यात 15 मेट्रिक टन ऑक्सिजन पदरी पडून घेतला, यावर सर्वांचे आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!