Saturday, December 5, 2020
No menu items!
Home कोरोना आज ७६ पॉझिटिव्ह

आज ७६ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) जिल्हा आरोग्य विभागाला आज दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वा. केवळ ८८३ संशयीत व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये तब्बल ७६ जण बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेवून घराबाहेर पडावे असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झालेला नाही. मात्र लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असून आता कोरोना गेला की काय? असे लोक वागत आहेत. खरेदी करताना मास्क, सॅनिटायजर वापरत नाहीत. सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे पून्हा एकदा कोरोनाची लाट येवू नये यासाठी आताच प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आज दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ५८३ संशयीतांमध्ये तब्बल ७६ जण पॉझिटिव्ह तर ५०७ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संसर्ग बीड शहरातच असून तब्बल बीड तालुक्यात २३, अंबाजोगाई ६, आष्टी ७, धारूर ४, गेवराई ७, केज ८, माजलगाव ६, परळी ६, पाटोदा ६ आणि शिरूर तालुक्यात ३ रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...