Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनास्वरातीत 11 बाधितांचा मृत्यू, ऑक्सिजनचा अभाव नातेवायिकांचा आरोप स्वरातीने फेटाळला

स्वरातीत 11 बाधितांचा मृत्यू, ऑक्सिजनचा अभाव नातेवायिकांचा आरोप स्वरातीने फेटाळला

अंबाजोगाई (रिपोर्टर)ः ऑक्सिजन गळतीने नाशिकमध्ये 22 करोनाबोधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने राज्यातभरात खळबळ उडाली असतांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत येथे स्वराती रुग्णालयात उपचार घेणार्‍या करोनाबाधितांचा ऑिक्सिजन अभावी मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकडून यांचेकडून करण्यात येत असून स्वराती मात्र या आरोपाचे खंडण करत अती गंभीर आणि दमा, उचरक्तदाब हॉयपर टॅशन इत्यादी शारिरिक व्याधीमुळे संबंधीताचा मृत्यु झाल्याचा खुलासा करत रात्री 12 वाजल्यापासून आज दुपारी 4 वाजेपर्यंत स्वरातीमध्ये 11 करोनाबांधितांचा मृत्यु झाल्याचे प्रसधिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील अधिष्ठता सुखरे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज दि.21.04.2021 रोजी रात्री 12 वाजेल्यापासून आतापर्यंत स्वराती रुग्णालयामध्ये कोविड-19 चे एकूण 11 रुग्णांनाचा मृत्यु झाला आहे. यामधील बहूतांशी रुग्णांचे वय हे 60 वर्षे पेक्षा जास्त आहे. काही रुग्णांची मृत्यु हा भरती होताना ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. परंतू समाज माध्यमांमध्ये स्वराती रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यु झाला. अशा बातम्या येत आहे. रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे कामी लोखंडी सावरगाव, बीड, लातूर, औरंगाबाद, नांदेड, जालना या ठिकाणहून जंबो सिलेंडरचा व लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पाठपुरवा करण्यात येत आहे. सध्या रुग्णांसाठी आश्‍वासक तो ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध आहे.
नाशिक मध्ये आज ऑक्सिजन गळती झाल्याने ऑक्सिजनअभावी उपचार घेणार्‍या 22 रुग्णांचा मृत्यु झाला. या घटनाने महाराष्ट्र हादरुन गेल्यानंतर अंबाजोगाई रुग्णालयांमध्ये बाबत नातेवाईकांनी आरोप केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!