Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडसाखरे बोरगाव शिवारात अपघात सानपवाडीचा तरुण जागीच ठार

साखरे बोरगाव शिवारात अपघात सानपवाडीचा तरुण जागीच ठार

नेकनूर (रिपोर्टर):- नेकनूरहून आपल्या गावी निघालेल्या एका तरुणाच्या मोटारसायकलीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये सदरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना रात्री साखरे बोरगाव शिवारात घडली. घटनास्थळी नेकनूर पोलीसांनी जावून पंचनामा केला. फुलचंद उत्तरेश्‍वर सानप (वय 35, रा. सानपवाडी) हे रात्री सहा वाजता नेकनूरहून आपल्या गावी येत होते. साखरे बोरगाव शिवारातील हॉटेल सह्याद्रीसमोर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना झाल्यानंतर पोलीस कर्मचारी सुशांत सोनवणे, पारधी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!