Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाचिंताजनक -कोरोना बाधितांची संख्या घटेना बीड, अंबाजोगाईत सर्वाधिक रुग्ण

चिंताजनक -कोरोना बाधितांची संख्या घटेना बीड, अंबाजोगाईत सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चाललाच असून गेल्या आठ दिवसांपासून रोज हजारापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आजही बीड जिल्ह्यात तब्बल 1 हजार 145 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले असून अंबाजोगाई, बीड या दोन तालुक्यात रुग्णांची संख्या दोनशेच्या पार आहे.
काल 21 एप्रिल रोजी जिल्हाभरातून 4 हजार 490 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता त्या नमुन्यांचा अहवाल आज दुपारी साडेतीन वाजता प्राप्त झाला असून यामध्ये 3 हजार 545 संशयितांचे स्वॅब निगेटिव्ह आले तर तर 1 हजार 145 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अंबाजोगाई अणि बीड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आजही 200 च्या पार आहे. अंबाजोगाईत 205, आष्टी 138, बीड 226, धारूर 43, गेवराई 116, केज 119, माजलगाव 65, परळी 77, पाटोदा 91, शिरूर 33 तर वडवणी तालुक्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!