Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाप्रभू वैद्यनाथाच्या कृपेने प्रीतमताई लवकर बरे व्हाल -ना.मुंडे

प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने प्रीतमताई लवकर बरे व्हाल -ना.मुंडे

बीड (रिपोर्टर):- प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बर्‍या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो, अशी भावनिक प्रार्थना सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अशा आशयाचे ट्विट मुंडे यांनी आज केले आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोना सदृश्य लक्षण दिसू लागले आहेत. बीड जिल्ह्यात दौरा करून मुंबईला परतल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला आणि ताप जाणवतोय. याची माहिती झाल्यानंतर त्यांचे बंधु तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज ट्विट करून काळजी घेण्याचे आवाहन केले. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्याने त्या उपचार घेत असल्याचे समजते. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या, प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बरे व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो, असे ना. मुंडेंनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!