Friday, October 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedधनंजय मुंडे यांचे स्वियसहाय्यक प्रशांत जोशी यांना पितृशोक

धनंजय मुंडे यांचे स्वियसहाय्यक प्रशांत जोशी यांना पितृशोक

जेष्ठ पञकार भास्करराव जोशी यांचे दुःखद निधन

परळी वैजनाथ —

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंञी ना.धनंजय मुंडे यांचे स्वियसहाय्यक प्रशांत जोशी यांचे वडिल जेष्ठ पञकार भास्करराव जोशी यांचे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे.
भास्करराव जोशी हे साप्ताहिक जगमित्रचे संस्थापक संपादक होते.परळीच्या जुन्या गावभागातील एक मनमिळावू व्यक्तिमत्व भास्करराव जोशी यांचे दीर्घ आजाराने एमजीएम रुग्णालय औरंगाबाद येथे आज सोमवार दि.26एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. आहे.गेल्या 25 दिवसांपासून ते आजाराशी लढा देत होते मृत्युसमयी त्यांचे 75 वय होते त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे
जोशी परिवाराच्या दुःखातपरिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!