Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाcorona update-जिल्ह्यात कोरोनाने ग्रामीण भागाला घेरले बीडमध्ये 350 तर जिल्ह्यात 1346 कोरोना...

corona update-जिल्ह्यात कोरोनाने ग्रामीण भागाला घेरले बीडमध्ये 350 तर जिल्ह्यात 1346 कोरोना बाधित

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातला कोरोना समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून बीड, अंबाजोगाई तालुके कोरोनाचे हॉटस्स्पॉट झाले आहे. जिल्ह्यात आज कोरोना बाधितांचा आकडा 1346 एवढा आला असून रोज 50 ते 100 रूग्ण अधिक निघत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

काल बीड जिल्ह्यातून 4 हजार 489 संशयितांचे नमुणे तपासणीसाठी पाठवले असता आज दि.28 एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी 4.45 वाजता प्राप्त झालेल्या अहवालात 3 हजार 143 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. तर 1 हजार 346 जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 360, आष्टी 54, बीड 348, धारूर 72, गेवराई 131, केज 145, माजलगाव 58, परळी 75, पाटोदा 67, शिरूर का.79, वडवणी तालुक्यात 57 कोरोना बाधित आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!