Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराई तालुक्यात २०० बाधित जिल्ह्याचा आकड मोठा

गेवराई तालुक्यात २०० बाधित जिल्ह्याचा आकड मोठा


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातला कोरोना समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून बीड, अंबाजोगाई तालुके कोरोनाचे हॉटस्स्पॉट झाले आहे. जिल्ह्यात आज कोरोना बाधितांचा आकडा १४७० एवढा आला असून रोज बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
काल बीड जिल्ह्यातून ४ हजार ९०२ संशयितांचे नमुणे तपासणीसाठी पाठवले असता आज दि.२९ एप्रिल गुरुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात ३ हजार ४३२ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. तर १ हजार ४७० जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यात २१५, आष्टी १३३, बीड ३२०, धारूर ८४, गेवराई २००, केज १३१, माजलगाव ५२, परळी ११९, पाटोदा ७५, शिरूर का.८५, वडवणी तालुक्यात ५६ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!