Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाअंबाजोगाईत हातभर लांब लचक डिग्री असलेल्या खाजगी रुग्णालयाकडून ‘सोशल डिस्टन्स’चा फज्जा

अंबाजोगाईत हातभर लांब लचक डिग्री असलेल्या खाजगी रुग्णालयाकडून ‘सोशल डिस्टन्स’चा फज्जा

अत्यावश्यक सेवे खाली अनेक
दुकाने सुरु शहरात आज गर्दी उसळल्याने प्रशासन हैराण
उच्च न्यालयाच्या आदेशाची शहरात अमलबजावणीला सुरुवात

अंबाजोगाई (रिपोर्टर):- अंबाजोगाई शहरातील बीएएमएस असलेले काही डॉक्टर व हातभर लांबलंचक डिग्री असलेले काही डॉक्टरांकडून त्यांच्या खाजगी रुग्णालयात सोशल डिस्टनचा चक्क फज्जा उडवत असल्याचे चित्र शहरात पाहण्यात मिळत असून अत्यावश्यक सेवेच्या नावा खाली शहरातील अनेक दुकाने सुरु असल्याचे दिसत आहे
अंबाजोगाई शहरात अनेक गल्ली बोळात बी ए एम एस तसेच हातभर लांब लचक डिग्री असलेल्या डॉक्टरांची खाजगी रुग्णालय कार्यन्वित आहे राज्य सरकारने सध्या सुरु असलेल्या लॉक डाऊन मधून रुग्णालयाना सूट दिलेली असून सुद्धा भाजी पाला विक्री केल्या प्रमाणे हें डॉक्टर आपल्या रुग्णालयात प्रचंड गर्दी करून शासनाचे नियम धाब्यावर बसवून रुग्णालयात आलेला कोणता रुग्ण पॉसिटीव्ह किंवा कोणता निगेटिव्ह याचेच भान त्यांना राहत नसल्याने ही एक मोठी शोकांतिका शहरासाठी निर्माण झाली आहें. तसेच शहरात आत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वच दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळात सुरु राहत असल्यामुळे नेमके कोणते उद्योग आत्त्यावशक सेवेत मोडतात हें पाहणे कठीण झाले असल्यामुळे येत्या काही दिवसात कोरोना कमी होण्याचे चित्रं सध्या तरी दिसत नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!