Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeक्राईमतीन दिवसानंतर व्यापार्‍याचा मृतदेह सापडला

तीन दिवसानंतर व्यापार्‍याचा मृतदेह सापडला

पुलाला कठडा नसल्याने घडली घटना; कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
गेवराई (रिपोर्टर):- कोल्हेरजवळील पुलाला कठडा नसल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होतात. तीन दिवसांपुर्वी एक व्यापारी मोटारसायकलसह पुलाच्या खाली कोसळला होता. त्याचा मृतदेह आज पुलापासून अंधरा किलोमीटर अंतरावर आढळून आला. कंपनीच्या चुकीमुळेच अपघात होत असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकाकडून करण्यात आली.

विष्णू नन्नवरे हे तीन दिवसांपुर्वी मोटारसायकलवर गेवराईकडे येत होते. कोल्हेरजवळील पुलाच्या कठड्यावरून खाली त्यांची मोटारसायकल कोसळली. तीन दिवस त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. आज सकाळी पुलापासून अर्धा कि.मी. अंतरावर मृतदेह आढळून आला. नन्नवरे यांचा अपघात पुलाला कठडा नसल्यामुळे झाला असून यापुर्वी आतापर्यंत अनेकांचा जीव कठड्याअभावी गेलेला आहे. ड्रिम कन्स्ट्रक्शनच्या वतीने पुलाचे काम करण्यात आले. त्यामुळे कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताचे नातेवाईक सोमनाथ गिरके यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!