Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजचा पॉझिटिव्हचा आकडा दिड हजारापुढे

आजचा पॉझिटिव्हचा आकडा दिड हजारापुढे


बीड (रिपोर्टर) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले असले तरी पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. आज आलेल्या अहवालात 1520 जण पॉझिटिव्ह निघाले असून 3197 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 4717 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.
अंबाजोगाई 236, आष्टी 187, बीड 298, धारूर 86, गेवराई 155, केज 198, परळी 116, पाटोदा 65, शिरूर 80, वडवणी 34, माजलगाव 65 असे एकूण 1520 पॉझिटिव्ह रूग्ण जिल्हाभरामध्ये आढळून आले आहेत.#काल दि. २९ एप्रिल २०२१ रोजी १०२६ रुग्णाणी कोरोनावर मात केली होती

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!