Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकेज मध्ये रस्त्यावर फिरणारांची अँटीजेन चाचणी सुरु तहसीलदार,नायब तहसीलदार,पोलीस निरिक्षक,डाँक्टर रत्यावर..

केज मध्ये रस्त्यावर फिरणारांची अँटीजेन चाचणी सुरु तहसीलदार,नायब तहसीलदार,पोलीस निरिक्षक,डाँक्टर रत्यावर..

बारावाजे पर्यत चाळीर रुग्नांची तपासणी तिन पाॕझीटीव..

सय्यद माजेद,
केज – जिल्ह्यात कोरोणाचा प्रदुभाव रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी विविध उपयोजना राबऊन पाँझीटीव रुग्न कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी रत्यावर दिसुन येतात.

kj2

जिल्ह्यात दोन दिवसाचे विकेट लाॕकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक वगळता ईतर नागरिकांनी बाहेर फिरु नये आसा आदेश असताना शहरातील व ग्रामीण भागातील काही नागरिकांनी लाज सोडून विना कारण बाहेर फिरु लागले म्हणून आज सकाळी केज येथील शिवाजी चौकात प्रतेक येणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरु होती.तहसीलदार,दुलाजी मेंडगे,नायब तहसीलदार सचिन देशपांडे,पोलीस निरिक्षक प्रदिप त्रिभुवन,आरोग्य विभागाचे नोडल आॕफिसर डाॕ. दत्तात्रय चाटे,नगरपंचायत अधिकारी अन्वर सय्यद,असद खतीब,सय्यद अतिक,दादा हजारे,सह पोलीस कर्मचारी,होमर्ड,यांनी विनाकारण फिरणार्या नागरिकांना पकडून अॕटीजन तपासणीला सुरवात करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
kj3

जे रुग्न पाॕझीटीव निघालेल्या रुग्नांना आयसोलेशन वार्डात पाठविले जाणार आहे.तसेच बारावाजे पर्यत चाळीस रुग्नांची तपासनी करण्यात आली तिन जन पाॕझीटीव अढळून आले..पाॕझीटिव आलेल्या रुग्नांना आसोलेशन वार्डात पाठवण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!