Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज बावीस रुग्णाचा मृत्यू,अंबाजोगाईत तीन दुकाने सील तहसीलदार यांची कार्यवाही

आज बावीस रुग्णाचा मृत्यू,अंबाजोगाईत तीन दुकाने सील तहसीलदार यांची कार्यवाही

अंबाजोगाई/रिपोर्टर
अंबाजोगाई मध्ये सुरु असलेल्या विकेंड लॉकडाऊन मध्ये स्थानिक प्रशासंनाने लागू केलेले आदेश डावलून दुकाने सुरु ठेवल्यामुळे आज शहरातील मोंढा भागातील एक, गुरुवार पेठ येथील एक, आणि नगरपरिषद परिसरातील एक असे तीन दुकाने सील केल्याची कार्यवाही तहसीलदार बिपीन पाटील यांनी केली आहे
आज अंबाजोगाई येथील स्वा रा ती मध्ये अठरा तर लोखंडी सावरगावं येथील कोविड सेंटर मध्ये चार असे एकूण बावीस रुग्ण मयत झाले असून त्यांच्यावर आज सायंकाळ पर्यंत टप्या टप्याने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Most Popular

error: Content is protected !!