Home कोरोना जिल्हात कोरोना थांबायचं नाव घेईना आजचा पॉजिटीव्ह आकडा मोठा

जिल्हात कोरोना थांबायचं नाव घेईना आजचा पॉजिटीव्ह आकडा मोठा

बीड -ऑनलाईन रिपोर्टर

बीड जिल्हात कोरोना बाधितांची संख्या रोज वाढतच चालली असून आज पुन्हा जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा 1हजार 512 वर जाऊन पोहोचला आहे आज जिल्हयातून 4 हजार 599 जणांची तपासणी करण्यात आली

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

जिल्हयातून काल तब्बल 4599 संशयितांची चाचणी करण्यात आली यात 3 हजार 87 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर 1हजार 512 जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले यात आंबेजोगाई 271, आष्टी 180, बीड 277, धारूर 67, गेवराई 120, केज 216, परळी 141, पाटोदा 67, शिरूर 99, वडवणी 42, माजलगाव तालुक्यात 32 कोरोना बाधित आढळून आले

error: Content is protected !!