Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालामध्ये 1256 पॉझिटिव्ह

आजच्या अहवालामध्ये 1256 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) आज आलेल्या अहवालामध्ये जिल्हाभरात 1256 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण 3745 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात 2489 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये दररोज हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालात 1256 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर 2489 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एकुण 3745 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 337, आष्टी 101, बीड 279, धारूर 64, गेवराई 55, केज 143, माजलगाव 88, परळी 122, पाटोदा 65, शिरूर 47, वडवणीत 55 रूग्ण आढळून आले आहेत. 

Most Popular

error: Content is protected !!