Saturday, December 5, 2020
No menu items!
Home क्राईम फटाक्याची ठिणगी पडली, सुभाष रोडवरील दुकानाला आग

फटाक्याची ठिणगी पडली, सुभाष रोडवरील दुकानाला आग

फटाक्याची ठिणगी पडली, सुभाष रोडवरील दुकानाला आग

बीड (रिपोर्टर)- आज सकाळी सुभाष रोडवर असलेल्या दिनेश एन्टरप्राईजेसच्या जवळ कोणीतरी फटाके वाजवल्याने याची ठिणगी दुकानात पडली आणि दुकानातील साहित्याने पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने इतर साहित्य वाचले.
सुभाष रोडला दिनेश एन्टरप्राईजेस नावाची फर्निचर दुकान आहे. या दुकानाच्या परिसरामध्ये काहींनी सकाळी फटाके फोडल्याने फटाक्याची ठिणगी दुकानात पडली आणि आतील वस्तूूंनी पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे दुकानातील मोठे नुकसान टळले. या दुकानात फ्रिजसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य होते.

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...