Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज दुपारपर्यंत 145 सडकफिर्‍यांची अँटीजेन तपासणी; दोघे जण पॉझिटिव्ह

आज दुपारपर्यंत 145 सडकफिर्‍यांची अँटीजेन तपासणी; दोघे जण पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कडक निर्बंध असले तरी सडकफिरे रस्त्याने  फिरू लागले आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सडकफिर्‍यांची रस्त्यावरच अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. याला कालपासून सुरुवात झाली. आज दुपारी एक वाजेपर्यंत दहा बुथवर 145 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात दोघे जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

   कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 15 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात निर्बंध असतानाही सडकफिरे रस्त्याने विनाकारण फिरू लागले. यावर प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रस्त्यावरच सडकफिर्‍यांना अडवून त्यांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याला कालपासून सुरुवात झाली. बीड शहरामध्ये दहा बुथवर अँटीजेन टेस्ट केली जाते. आज दुपारी एक वाजेपर्यंत 145 जणांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये दोघे जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!