Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यातील पॉझिटिव्हचा आकडा कमी होईना आज 1439 नवीन रुग्णांची पडली भर

जिल्ह्यातील पॉझिटिव्हचा आकडा कमी होईना आज 1439 नवीन रुग्णांची पडली भर

बीड (रिपोर्टर): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 15 मे पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंध लावण्यात आले असले तरी जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालात 1439 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 4 हजार 192 संशयीतांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यात 2753 निगेटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे बीड, अंबाजोगाई, शिरूर, गेवराई, परळी या ठिकाणी आढळून येवू लागले आहेत. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात 1439 नवीन रुग्णांची भर पडली आहे. बीड-328 अंबाजोगाई -280 परळी -127 केज-150 माजलगाव -70 धारूर -68 आष्टी -71 पाटोदा-38 शिरूर -138 गेवराई-130 वडवणी-39

Most Popular

error: Content is protected !!