Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज जिल्ह्यात 1339 पॉझिटिव्ह

आज जिल्ह्यात 1339 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रात कोविडचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. आज आलेल्या अहवालात 1339 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 4026 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यात 2687 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात आलेला नाही. आज आलेल्या अहवालात 1339 रूग्ण आढळून आले आहेत. 4026 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यात 2687 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अंबाजोगाई 242, आष्टी 19, बीड 327, धारूर 96, गेवराई 54, केज 210, माजलगाव 60, परळी 126, पाटोदा 74, शिरूर 65, वडवणी 59 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!