Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडपांडुरंग कुरेंना मातृशोक

पांडुरंग कुरेंना मातृशोक


बीड (रिपोर्टर):- प्रियंका मेडिकलचे मालक पांडुरंग कुरे यांच्या मातोश्री शांताबाई सुधाकर कुरे यांचे ६ मे गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७० वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पार्थीवदेहावर बीड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कांबी येथील मुळ रहिवासी शांताबाई सुधाकर कुरे (वय ७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ६ मे गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता निधन झाले. त्या प्रियंका मेडिकलचे मालक पांडुरंग सुधाकर कुरे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थीवदेहावर बीड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पांडुरंग कुरे, भाऊसाहेब कुरे, राजेंद्र कुरे, योगेश कुरे हे चार मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कुरे परिवाराच्या दु:खात साय.दैनिक बीड रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!