Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात १२९५ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात १२९५ पॉझिटिव्ह


बीड | रिपोर्टर
आज आलेल्या अहवालामध्ये १२९५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ४२४१ जणांचे रिपोर्टर तपासण्यात आले होते. त्यात २९४६ जण निगेटिव्ह आलेले आहेत.
आज आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाई १६५, आष्टी ७७, बीड ३०४, धारुर १३३, गेवराई १११, केज २१५, माजलगाव ६४, परळी ७३, पाटोदा ५५, शिरुर ६३, वडवणी तालुक्यात २८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!