Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात १११२ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात १११२ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी जास्त होत आहे. आज आलेल्या अहवालात १११२ जण पॉझिटिव्ह आले तर ३६७१ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. ४७८३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. अंबाजोगाईमध्ये ११९, आष्टी १२९, बीड २२८, धारूर ६८, गेवराई १११, केज १२१, माजलगाव ९१, परळी ५४, पाटोदा ९८, शिरूर ६६ आणि वडवणीत १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा कमी जास्त होत असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!