Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडकेज बीड रोडवरील सावंतवाडी फाट्याजवळ पोलिसाला लुटले दागिन्रासह 93 हजाराचा ऐवज लंपास..!

केज बीड रोडवरील सावंतवाडी फाट्याजवळ पोलिसाला लुटले दागिन्रासह 93 हजाराचा ऐवज लंपास..!

केज (रिपोर्टर):- नाशिकहुन लातूरकडे निघालेल्रा पोलीस कर्मचार्‍राची कार अडवून चोरट्यांनी लोखंडी गजाचा आणि काठीचा धाक दाखवून नगदी 21 हजार रुपरे, दागिने असा 93 हजार 400 रुपरांचा ऐवज लुटून नेल्राची घटना केज – मांजरसुंबा रस्त्रावरील सावंतवाडी ( ता. केज ) फाट्याच्रा जवळ घडली. राप्रकरणी अनोळखी चार चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


लातूर जिल्ह्यातील सलगरा बु. रेथील प्रदीप अशोक कांबळे ( वर 36 ) हे नाशिक पोलीस दलात नोकरीस आहेत. ते त्रांचे कुटुंब घेऊन स्वीफ्ट कारने (एम. एच. 02 ईएच 1068) नाशिकहुन लातूरकडे निघाले होते. 14 मे रोजी मध्ररात्री 2 वाजेच्रा सुमारास त्रांची कार केज – मांजरसुंबा रस्त्रावरील सावंतवाडी ( ता. केज ) फाट्याच्रा जवळ आली असता चार चोरटे अचानक कारसमोर आल्राने त्रांनी ब्रेक दाबले. चोरट्यांनी कारची चावी काढून घेत लोखंडी गजाचा व काठीचा धाक दाखवून त्रांच्राकडील 21 हजार रुपरांची रोकड, सोन्रा – चांदीचे दागिने असा 93 हजार 400 रुपरांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. प्रदीप कांबळे रांच्रा फिर्रादीवरून चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!