Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात 1150 जण पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात 1150 जण पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) राज्य सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावले असले तरी राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या तितक्या प्रमाणात कमी होताना दिसत नाही. बीड जिल्ह्यातील आकडाही हजाराच्या पुढेच आहे. आज आलेल्या अहवालात 1150 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 3297 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 4447 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. अंबाजोगाईमध्ये 80, आष्टी 194, बीड 279, धारूर 69, गेवराई 97, केज 103, माजलगाव 100, परळी 38, पाटोदा 67, शिरूर 92 आणि वडवणीमध्ये 31 रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!