Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनापेठ बीड पोलीसांची सडकफिर्‍यांवर कारवाई 25 हजाराचा दंड वसूल

पेठ बीड पोलीसांची सडकफिर्‍यांवर कारवाई 25 हजाराचा दंड वसूल


कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यानीं कडक लॉकडाऊनचे आदेश दिले असतानाही सडकफिरे विनाकारण रस्त्यावर फिरतात, अशा 61 सडकफिर्‍यांवर पेठ बीड पोलीसांनी कारवाई करत त्यांच्याकडून 25 हजार 200 रुपयांचा दंड वसू केला. ही कारवाई पेठ बीड पोलीस ठाण्याचे पीआय विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी केली. यामध्ये विनामास्क फिरणारे 16, सोशल डिस्टन्स न पाळणारे 4, विनाकारण फिरणारे 39 तर बंद दरम्यान दुकाने उघडणार्‍या दोघांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!