Monday, June 14, 2021
No menu items!
HomeUncategorizedआज 4401 संशयितांचे अहवाल आले, पॉझिटिव्हची संख्या वाढली

आज 4401 संशयितांचे अहवाल आले, पॉझिटिव्हची संख्या वाढली


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले. मात्र तरीही कोरोनाचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. आज आलेल्या अहवालात 1186 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 3215 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. एकूण 4401 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.
आज आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाईत 81, आष्टी 89, बीड 284, धारूर 60, गेवराई 119, केज 134, माजलगाव 67, परळी 44, पाटोदा 220, शिरूर 63 आणि वडवणीमध्ये 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!