Saturday, June 19, 2021
No menu items!
Homeबीडआजच्या रिपोर्टमध्ये दिलासा 975 आले पॉझिटिव्ह

आजच्या रिपोर्टमध्ये दिलासा 975 आले पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर) आज आलेल्या रिपोर्टमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला. 975 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले तर 3093 निगेटिव्ह आले. एकूण 4068 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. बीड जिल्ह्यामध्ये दररोज हजाराच्यापुढे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये मात्र रूग्णसंख्या कमी आली. अंबाजोगाईमध्ये 79, आष्टी 94, बीड 327, धारूर 56, गेवराई 70, केज 108, माजलगाव 53, परळी 30, पाटोदा 88, शिरूर 49, वडवणी 21 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक आकडा बीड शहरासह तालुक्याचा आहे. इतर तालुक्यात पॉझिटिव्हची संख्या बरीच कमी झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!