Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज बीड जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह

आज बीड जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा आकडा कमी जास्त होत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये 962 जण पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण 7937 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 8929 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. राज्यात कोरोनाचा आकडे कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातही काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होवू लागली. दोन दिवस पॉझिटिव्ह रुग्णांचा आडा 800 च्या दरम्यान होता. आज काही प्रमाणात वाढ झाली. 962 पॉझिटिव्ह आढळून आले. 7967 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 8929 जणांची तपासणी करण्यात आली. अंबाजोगाई -64 आष्टी -83 बीड -268 धारूर-81 गेवराई-88 केज-89 माजलगाव-47 परळी -26 पाटोदा -78 शिरूर-109 वडवणी-29

Most Popular

error: Content is protected !!