Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोना१९७ सडकफिर्‍यात दोन पॉझिटिव्ह

१९७ सडकफिर्‍यात दोन पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण हळूहळू कमी होऊ लागले आहेत. समुहसंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाभरात सडकफिर्‍यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जातात. बीड शहरात सकाळी सात ते अकरापर्यंत १९७ सडकफिरे तपासण्यात आले. त्यामध्ये दोघे जण बाधीत आढळून आले आहेत.
कोरोनाचा समुहसंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सडकफिर्‍यांंच्या अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आली आहे. बीड शहरातील आठ ठिकाणी सकाळी सात ते अकरा आणि दुपारी अशा दोन सत्रात सडकफिर्‍यांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. आज सकाळपर्यंत झालेल्या १९७ टेस्टमध्ये दोघे जण बाधीत आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!