Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनासमाधानकारक आजचा पॉझिटिव्हचा आकडा ५३६

समाधानकारक आजचा पॉझिटिव्हचा आकडा ५३६


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत चालल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज आलेल्या अहवालात ५३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ५ हजार १४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ५ हजार ६७९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले होते. अंबाजोगाईत १९, आष्टीत ७३, बीड १५३, धारूर २२, गेवराई ५३,केज ५७, माजलगाव ४६, परळी १२, पाटोदा २३, शिरूर ५२ तर वडवणीत २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!